दशरथ जगताप ऊर्फ दासा पाटील यांचे निधन

Admin

सोमश्वर रिपोर्टर न्युज---- -

वाणेवाडी (ता. बारामती ) येथील दशरथ आनंदराव जगताप  यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले  ते ६२ वर्षांचे होते  .
दशरथ जगताप यांनी  रामराजे सोसायटी चे अध्यक्षपद  वाणेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य पद  भूषवले आहे  तसेच  ते गेली ३० वर्षे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात बॉयलर  अटेंडेंट म्हणून काम पाहिले आहे
त्यांच्या पश्चात  दोन मुली, एक मुलगा  जावई , सून, नातवंडे असा परिवार असा परिवार आहे  .
              डॉक्टर कीर्तिराज जगताप यांचे ते वडील होते.  सोमेश्वर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर जगताप व बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप याचे ते चुलते होत.
To Top