बारामती : खंडुखैरेवाडीच्या आयटीआय मध्ये चोरी करत ३६ हजार ८०० चा माल लंपास

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

बारामती तालुक्यातील खंडूखैरवाडी येथील राजे प्रतिष्ठित संचलित मयुरेश्वर  आयटीआय मध्ये चोरी झाली असून यामध्ये तीन सिपीयू, आठ एलयेडी स्क्रीन, सहा सिपीयू रॅम, दोन कीबोर्ड आणि एक माउस असा एकूण ३६ हजार ८०० रुपयांचा मला लंपास केला आहे. 
        याबाबत अज्ञान व्यक्ती विरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.  आयटीआय चे प्राचार्य उध्दव कल्याणराव वाबळे वय- ४९ यांनी वडगाव निंबाळकर पोलिसात फिर्यात दिली आहे. 
           हकीकत - खंडुखैरेवाडी ता. बारामती जि. पुणे गावचे हददीतील राजे प्रतीष्ठान संचलील मयुरेश्वर आय टी आय खंडुखैरेवाडी चे कॅम्पुटर लॅबमधील वरिल ३६ हजार ८०० /- ची कोणीतरी आज्ञात चोरटयाने लॅबचे रूमची दरवाजाची कडी तोडुन आतमध्ये प्रवेष करून चोरून नेला आहे.
To Top