सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ वर्धापनदिनानिमित्त सोमेश्वर कारखान्यात वृक्षारोपण करण्यात आले.
यामध्ये कदंब आणि चाफ्याची ३० झाडे लावण्यात आली तर शोभेवंत २ हजार झाडे लावण्यात आली. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संचालक किशोर भोसले, विशाल गायकवाड, लक्ष्मण घोफणे, सविकास अधिकारी विराज निंबाळकर, पर्यावरण अधिकारी तात्याराम कुरूमकर, हनुमंत भापकर आदी मान्यवर उपस्थित होते.