सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. वडगाव निंबाळकर येथे सर्वात जास्त ३७ मी मी पावसाची नोंद झाली आहे. खालोखाल सोमेश्वरनगर २५ मी मी तर सायंबाचीवाडी येथे १९.४ मी मी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे आता बारामतीच्या जिरायत भागातील पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला आहे तर नुकत्याच झालेल्या आडसाली ऊस लागवडीला हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.
कुठल्या गावात किती पाऊस (आकडेवारी मिलिमीटर मध्ये)