मुरूम येथे केक कापून अंगणवाडी विद्यार्थी प्रवेशोत्सव

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

बारामती तालुक्यातील मुरूम येथील अंगणवाडी क्रमांक २ या ठिकाणी अंगणवाडी विद्यार्थी प्रवेशोत्सव पार पडला. 
         यावेळी विद्यार्थीचे स्वागत करून केक कापून हा प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पडला. यावेळी अंगणवाडी कार्यकर्त्या उषा बोत्रे, मनिषा सुतार, मदतनीस रेश्मा गोफने यांच्यासह पालक निलेश जगताप, प्रीती जगताप उपस्थित होत्या.
To Top