मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्रा. नारायण राजूरवार यांना पीएचडी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

बारामती तालुक्यातील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक प्रा. नारायण मधुकरराव राजूरवार यांनी नुकतीच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्ष्याच्या कार्याचा अभ्यास या विषयावर पीएचडी संपादन केली.  भेटली आहे
           प्रा राजूरवार हे गेली ११ वर्षापासून काकडे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम पाहत आहेत. त्यांना डॉ लोधी फातिमा यांनी मार्गदर्शन केले. याबद्दल काकडे महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश काकडे, प्राचार्य जवाहर चौधरी, सचिव प्रा. जयवंत घोरपडे यांनी अभिनंदन केले आहे.
To Top