सुखद वार्ता ! बारामती कोरोनामुक्तीच्या दिशेने : बधितांची संख्या घटली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

बारामती तालुक्यातील आरोग्य विभाग, प्रशासन आणि नागरिकांचे नियमांचे पालन यामुळे बारामती शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाबधितांची संख्या घटू लागली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत सात पटीने रुग्ण संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. 
कालचे शासकीय दि ३ चे एकूण rt-pcr नमुने ३०५ 
एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-२८. प्रतीक्षेत -00.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -६                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --४४ त्यापैकी पॉझिटिव्ह -५                   कालचे एकूण एंटीजन -१५०. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.१६                 
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ४९   
शहर-१४ ग्रामीण- ३५.             
एकूण रूग्णसंख्या-२४५४९       
एकूण बरे झालेले रुग्ण-२३०२८ .       
एकूण आज डिस्चार्ज-९६ 
मृत्यू--६२५.                             
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- २१ पैकी बारामती तालुक्यातील- १४ 
इतर तालुक्यातील-७ त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -७
To Top