सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती लोकसभा मतदारसंघातील या २२ ठिकाणी होणार नवीन सबस्टेशन : खा. सुळे यांची ऊर्जा विभागाकडे मागणी

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

बारामती मतदार संघातील बारामती,दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, इंदापूर,हवेली व खडकवासला या तालुक्यांत २२ ठिकाणी नवीन सब स्टेशन उभारणी साठी मंजुरी मिळावी ही आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी  केली आहे. 
        सबस्टेशन उर्जा विभागाच्या विविध प्रश्नांविषयी महाराष्ट्राचे उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्या दालनामध्ये बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीत मुळशी व वेल्हे या तालुक्यातील वाड्या-वस्त्यांसाठी १२ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली खासदार सुळे यांनी केली आहे. तसेच 
रहाटणी ते वरसगाव सब स्टेशनला आणखी एक विद्युत वाहिनी द्यावी तसेच भाटघर येथील १३२ केवी सब स्टेशनच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा अशी मागणीही देखील खा. सुळे यांनी  केली आहे. पुरंदर आणि बारामती तालुक्यातील मुख्यमंत्री सौर कृषी  वाहिनी योजनेला तत्काळ मंजुरी मिळावी हा मुद्दा देखील या बैठकीत मांडन्याय आला. 
           यावेळी उर्जा विभागाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल व बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते. 
या बैठकीत मागणी केलेल्या सबस्टेशनची यादी पुढीलप्रमाणे --------- 
बारामती तालुका सबस्टेशन
मूढाळे - २२० केव्ही
करंजे - ३३x११ केव्ही
कऱ्हावागज- ३३x११ केव्ही
अंजनगाव- ३३x११ केव्ही
सुपा- ३३x११ केव्ही
----------
इंदापूर तालुका सबस्टेशन
झगडेवाडी- ३३x११ केव्ही
निरगुडे- ३३x११ केव्ही
---------
दौंड तालुका सबस्टेशन
कानगाव- ३३x२२ केव्ही
राजेगाव- ३३x११ केव्ही
रोटी- ३३x११ केव्ही
-------------
हवेली तालुका सबस्टेशन
वारजे- २२x११ केव्ही
वडकी- ३३x२२ केव्ही
----------
पुरंदर तालुका सबस्टेशन
बेलसर- ३३x११ केव्ही
वीर- ३३x११ केव्ही
दिवे- ३३x२२ केव्ही
---------
वेल्हे तालुका सबस्टेशन
पासनी- ३३x११ केव्ही
मार्गासनी- ३३x११ केव्ही
----------
भोर तालुका सबस्टेशन
कमथडी (मोहरी)- ३३x११ केव्ही
वेळू- ३३x२२ केव्ही
न्हावी- ३३x२२ केव्ही
भोर- ३३x२२ केव्ही
--------------
मुळशी तालुका सबस्टेशन
कुंभेरी- ३३x२२ केव्ही


COMMENTS

test
Name

blogg,2,breaking,1,Breaking News,1670,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breking news,3,karate,1,video,1,निधन,1,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,शेती,1,साहित्य,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती लोकसभा मतदारसंघातील या २२ ठिकाणी होणार नवीन सबस्टेशन : खा. सुळे यांची ऊर्जा विभागाकडे मागणी
बारामती लोकसभा मतदारसंघातील या २२ ठिकाणी होणार नवीन सबस्टेशन : खा. सुळे यांची ऊर्जा विभागाकडे मागणी
https://lh3.googleusercontent.com/-IZ6walD0P8M/YLl9FnuNmEI/AAAAAAAAKS8/LPLGDGfJWh4MhQbJqNW1s8u9FVS_d0i5QCLcBGAsYHQ/s1600/1622768912245555-0.png
https://lh3.googleusercontent.com/-IZ6walD0P8M/YLl9FnuNmEI/AAAAAAAAKS8/LPLGDGfJWh4MhQbJqNW1s8u9FVS_d0i5QCLcBGAsYHQ/s72-c/1622768912245555-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/06/blog-post_6.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/06/blog-post_6.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy