सुपे
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती तालुक्यातील आधुुनिक शेतीसाठी प्रसिद्ध व कांदा उत्पदनाचे आगार असणाऱ्या बोरकरवाडी-कुुुतवळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सारिका प्रकाश बोरकर यांंची बिनविरोध निवड करण्यात आली आहे ,
याप्रसंगी ग्रामपंचायतीचे मावळते उपसरपंच संतोष बोरकर यांनी राजीना दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी सरपंच शिवाजी सकट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मिटिंग मध्ये सारिका बोरकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली ,
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी माने दत्तात्रय कदम,लक्ष्मण कुतवळ,शकुंतला केदारी, प्रकाश बोरकर राजेंद्र बोरकर ,संजय बोरकर ,बाबा बोरकर ,मधुकर बोरकरमीराताई बोरकर, अमित बोरकर, दादासो बोरकर बाळासाहेब बोरकर ,ग्रामसेविका मंजिता भालेराव बोरकरवाडी- कुतवळवाडी ग्रामस्थ, मान्यवर उपस्थित होते,
फोटो