नीरा : सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा ता पुरंदर येथील श्री दत्त दिगंबर पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी विठ्ठल सोमनाथ गायकवाड यांची तर खजिनदार पदी संतोष ज्ञानेश्वर केंजळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नितीन कुलकर्णी, सचिव सायली मेहता, अविनाश बडवे, संचालक गजानन मांडके, आबा देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.