ऑफ रोडिंग स्पर्धेत अभिजित काकडे यांचा प्रथम क्रमांक : अभिजित हे खडतर अडथळे पार करताना ...पहा व्हिडिओ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती तालुक्यातील निंबुत येथील अभिजित उर्फ प्रियराज सतीशराव काकडे यांनी ऑफ रोडिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. 
            पुणे येथे वाघोली याठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत ४० स्पर्धकांनी भाग घेतला होता. यामध्ये अभिजित काकडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पुणेच्या सह्याद्री

ऑफरोडर्सच्या डॉ. शशिर जोशी, रवी भल्ला, प्रकाश साळुंखे, नटराज तुपे यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते
To Top