चंद्रकांत दीक्षित यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

वाणेवाडी (ता.बारामती) येथील चंद्रकांत मारुती दीक्षित यांचे दि.२७ जुलै रोजी रात्री १०:३० वा. दुःखद निधन झाले आहे. दिक्षित यांचा अंत्यविधी बारामती नगर परिषद येथे आज बुधवार दि.२८ रोजी सकाळी १० वा. होईल.
      पुरंदर तालुका शिक्षक समिती व पुणे जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेचे उपसभापती आदर्श मनोज दीक्षित यांचे वडील होतं.
To Top