बारामतीची चिंता वाढली ! पॉझिटिव्ह संख्या नव्वदीच्या घरात : काल दिवसभरात दोघांचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली असून काल दिवसभरात 87 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर गेल्या चोवीस तासात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 
       कालचे शासकीय (24/08/21) एकूण rt-pcr नमुने 551.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-56. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -17.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---93 त्यापैकी पॉझिटिव्ह --11-.        कालचे एकूण एंटीजन -1084. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.20.                     
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   56+11+20 =87.   
शहर-44 ग्रामीण-43.             
एकूण रूग्णसंख्या-28279      
एकूण बरे झालेले रुग्ण-27206.       
एकूण आज डिस्चार्ज--52       
मृत्यू-- 713.                            
 म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
To Top