सतीश जगताप यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

मुरूम ता बारामती येथील सतीश बापूजी जगताप यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. 
           त्यांनी सोमेश्वर कारखान्यात ३० वर्षापेक्षा अधिक काळ नोकरी केली आहे तसेच त्यांनी सोमेश्वर कामगार पतसंस्थेचे अध्यक्षपद ही भूषवले होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली सून,जावई व नातवंडे असा परिवार आहे.
To Top