सोमेश्वर रिपोर्टर टीम---
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या हिताच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामधून सीएनजी पंप तर भविष्यात सहकारी हॉस्पिटल व इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे अध्यक्ष जगताप यांनी सांगितले.
सोमेश्वर कारखानाच्या ५७ वी सभेत बोलताना अध्यक्ष जगताप बोलताना म्हणाले, सोमेश्वरनगर येथे निरा-बारामती रस्त्यावरील सेवा रस्ताला नियोजीत सीएनजी पंप होणार असल्याचे संगितले ते भविष्याचा विचार करता या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वाहने चार्जिंग स्टेशन करण्याचा मानस असल्याचे अध्यक्ष जगताप यांनी सांगितले.