डीटू डेंग्यूचा नवा अवतार लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय : डॉ विद्यानंद भिलारे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

लक्षणे---------
ताप
डोकेदुखी
डोळे लाल होणे 
अंगावर चट्टे 
भूक नसणे 
चक्कर येणे आशक्तपणा 
बेशुद्ध 
अतिरिक्त रक्तस्त्राव 
तापामुळे झटके येणे
इत्यादी असू शकतात.

तपासण्या ------ 
तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार

काय करावे
▪️ घाबरून जाता कामा नये
▪️ताप आल्यास लवकरात लवकर तज्ञ डॉक्टरांना किवा सरकारी दवाखान्यातून भेटून उपचार सुरू करावेत 
▪️प्लेटलेट संख्या वरती किवा लक्षणे सौम्य गंभीर असतील त्यावर निर्भर राहू नये .
▪️मच्छर पासून सावधान राहावे 
▪️पाय झाकलेले असावेत 
▪️पाणी व तरल पदार्थ भरपूर प्यावे व फळे खावीत 
▪️शाकाहार उत्तम 
▪️विश्रांती घ्यावी 
▪️तज्ञाकडून योग्य उपचार घ्यावेत, घरी बसू नये 
▪️आजाराच्या सुरुवातीच्या अवस्थेत (शक्यतो स्टीरॉयड किंवा पेनकिलर) इंजेक्शन चा आग्रह करू नये ,याने पेशंट ची प्रतिकार क्षमता कमी होऊन आजार तीव्र होण्याची शक्यता जास्त असते

डॉ विद्यानंद भिलारे
MD med KC CDM-UK 
Consulting Physician 
साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आय सी यू
To Top