सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती तालुक्यातील करंजेपुल (शेंडकरवाडी) येथील गुलाबराव लक्ष्मण शेंडकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात्य दोन मुले एक मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे. सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक रुपचंद शेंडकर व करजेपुल ग्रामपंचात माजी सरपंच निवृत्ती (बिट्टू अण्णा) शेंडकर यांचे ते चुलते होते.