अजून कोविड लस मिळाली नाही : नो टेन्शन उद्या बारामती तालुक्यात १५ हजार डोस उपलब्ध

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------

उद्या दि ७ रोजी तालुकास्तरावर मोठ्या प्रमाणात 
 कोविशिल्ड लस उपलब्ध झाली आहे. तालुक्यातील १५ हजार नागरिकांना हे कोविड डोस दिले जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
        उद्या दि. ७ रोजी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र व मोठ्या गावांमध्ये व शहरातील लसीकरण केंद्रांवर लसीकरण सत्रांचे  आयोजन करण्यात येईल. सदर लसीचा वापर 18 वर्षे वयोगटापुढील सर्व लाभार्थ्यांच्या पहिल्या व दुसऱ्या डोस साठी करण्यात येईल, लस संपेपर्यंत लसीकरण सत्र सुरू राहील.
To Top