वीर धरणातून नीरा नदीत १४ हजार क्यूसेसने पाण्याचा विसर्ग : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

वीर धरणाच्या सांडव्यातून  सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करून संध्याकाळी 5.00 वाजता 13911 Cusecs विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये.
तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा.
To Top