सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
निरा येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे नेते नाना जोशी यांच्या वडील रामचंद्र (आबा) जोशी यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन बुधवार दि. २२ सप्टेंबर रोजी निरा येथील राहत्या घरी रात्री उशिरा झाले आहे.
नाना जोशी यांचे वडील व जेष्ठ निवृत्त मुख्याध्यापक आबा उर्फ रामचंद्र जोशी यांचे दुःखद निधन झाले आहे.