बारामती l मोढवे गावचे माजी उपसरपंच विठ्ठल भोसले यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कल्याणी जगताप

बारामती तालुक्यातील मोढवे गावचे माजी उपसरपंच व ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल बबन भोसले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.  
            काही दिवसांपासून आजारी असल्याने ते पुण्यातील सह्याद्री या खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. पश्चात दोन मुले,सूना,नातवंडे असा परिवार आहे. भोसले यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. परिसरातील मित्रपरिवार, तसेच सामजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. 
To Top