भाटघर धरण १०० टक्के भरले l धरणातून नीरा नदीत ५ हजार क्यूसेस ने विसर्ग : पहा व्हिडिओ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

नीरा खोऱ्यातील धरणसाखळीतील भाटघर धरण १०० टक्के भरले आहे. यापूर्वीच नीरा देवधर धरण १०० टक्के भरले आहे. मात्र अजून वीर आणि गुंजवणी हे दोन धरणे भरणे बाकी आहे. वीर धरण ७९ टक्के तर गुंजवणी धरण ९७ टक्के भरले आहे.

          सद्या नीरा देवधर धरणातून २४९४ तर भाटघर धरणातून ५१२४ क्यूसेस ने विसर्ग सुरू आहे. असाच पाऊस राहिला तर वीर लवकरच भरण्याची शक्यता आहे.
To Top