'या' दोन पत्रकारांना नोबेल शांती पुरस्कार-२०२१ची घोषणा
मुंबई : फिलिपिन्समधील मारिया रेसा आणि रशियातील दिमित्री मुरातोव यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
नोबेल शांती पुरस्कार २०२१ ची घोषणा झाली आहे. यंदाचा ‘शांततेचा नोबेल पुरस्कार' हा फिलिपिन्स देशातील पत्रकार मारिया रेसा आणि रशियातील पत्रकार दिमित्री मुरातोव्ह यांना जाहीर झाला आहे. नोबेल प्राइजच्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भातील अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र, शांतता किंवा बंधुत्व ठिकवून ठेण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे
COMMENTS