जी.डी.सी. अँड ए. परीक्षेचे प्रवेशपत्र वेबसाईटवर उपलब्ध

Pune Reporter

जी.डी.सी. अँड ए. परीक्षेचे प्रवेशपत्र वेबसाईटवर उपलब्ध

 

            पुणेदि. 18: शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाकडून (जी.डी.सी.ॲण्ड ए. बोर्ड) कडून दिनांक 23, 24 व 25 ऑक्टोबर, 2021 रोजी जी. डी. सी. ॲन्ड ए. व सी. एच. एम. परीक्षा- 2020 घेण्यात येणार आहेत. या परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) परीक्षार्थ्यांनी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपला युजर आय.डी. व पासवर्ड वापरून डाऊनलोड करून घ्यावेअसे आवाहन बोर्डाचे सचिव तथा सहकारी संस्थांचे उपनिबंधक (परीक्षा व प्रशिक्षण) महेंद्र मगर यांनी केले आहे.

To Top