सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम १ नोव्हेंबरपासून

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम १ नोव्हेंबरपासून

            पुणे  दि. २६: भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.

            या कार्यक्रमांतर्गत सोमवार 1 नोव्हेंबर 2021 रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. 1 ते 30 नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. शनिवार 13 नोव्हेंबररविवार 14 नोव्हेंबरशनिवार 27 नोव्हेंबर आणि रविवार 28 नोव्हेंबर 2021 या दिवशी मतदार नोंदणीसाठीचे अर्जदावे व हरकती स्वीकारणे आदींसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

            सोमवार 20 डिसेंबर 2021 पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार असून बुधवार 5 जानेवारी 2022 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान नवीन मतदार नोंदणीदुबार नावे वगळणेनावातपत्ताइतर तपशीलात दुरूस्तीमतदार नोंदीचे स्थानांतरण आदी अर्जांवर कार्यवाही करण्यात येणार आहे.

            नवीन मतदार नोंदणी किंवा एका मतदार संघातून दुसऱ्या मतदार संघात स्थानांतर झाले असल्यास मतदार नोंदणीसाठी नमुना 6परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकास मतदार नोंदणीसाठी नमुना 6-अइतर व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्यास आक्षेप घेणेस्वत:चे किंवा इतर व्यक्तीचे नाव वगळण्यासाठी नमुना 7तपशीलामध्ये करावयाच्या दुरूस्तीसाठी नमुना 8मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी (एकाच मतदार संघात निवासाचे ठिकाण बदलले असल्यास) नमुना 8-अ भरुन देणे आवश्यक आहे. मोहिमेदरम्यान हे नमुने भरुन आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे (बूथ लेव्हल ऑफीसर- बीएलओ) द्यावेत. तसेच या सर्व सुविधा ऑनलाईनरित्या https://www.nvsp.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत.

            मतदार याद्या अधिक अचूक आणि दोषरहीत करण्याच्यादृष्टीने हा कार्यक्रम सर्वांनी यशस्वी करावाअसे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी केले आहे.

000000

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7055,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम १ नोव्हेंबरपासून
मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम १ नोव्हेंबरपासून
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhWumBilzUOqlUVU_2_IZdrWrrIaKC7uWHNAg0TnEvdHSLQZTy7BS3cRXBWgkbETCKZ59XYFt75kZ9H5i5sFczTN75QbXEySx_YJPJfjfMpsGIZRGcfBFHFhv5Bd3Ayr9ilSZ4H3U6xBUY/s1600/1635316855242874-0.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhWumBilzUOqlUVU_2_IZdrWrrIaKC7uWHNAg0TnEvdHSLQZTy7BS3cRXBWgkbETCKZ59XYFt75kZ9H5i5sFczTN75QbXEySx_YJPJfjfMpsGIZRGcfBFHFhv5Bd3Ayr9ilSZ4H3U6xBUY/s72-c/1635316855242874-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/10/blog-post_631.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/10/blog-post_631.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy