रत्नाबाई भापकर यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 तरडोली ता. बारामती येथील रत्नाबाई माणिक भापकर यांचे अपघाती निधन झाले . त्या  एक मनमिळाऊ व्यक्ती , व आर्दश शेतकरी म्हणून सर्व परीचीत होत्या .
         येथील रत्नाबाई माणिक भापकर वय वर्षे ५५ यांचे काल दि . २१ रोजी अपघाती निधन झाले . गावात एक आदर्श शेतकरी महीला व मनमिळाऊ व्यक्ती म्हणून त्या सर्व परीचीत होत्या . त्यांच्या पाश्चात्य पती , मुलगा , मुलगी , नातवंडे असा परीवार आहे . त्यांच्या अपघाती निधनामुळे परीसरातुन हळ्हळ व्यक्त होत आहे .
To Top