पुरंदर ! पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील आपघात एकजण ठार तर दोन जखमी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------- 
 सासवड : प्रतिनिधी
पुणे पंढरपूर महामार्गावरील पवारवाडी नजिक टाटा 1109 ई. एक्स. टर्बो. टेंम्पो व आल्टो कार मधील कुशाल सुदाम थोरात (वय १९, रा. वांळूज, ता. पुरंदर, जि. पुणे) हा उपचार दरम्यान मयत झाला. आसुन आरोपी टाटा कंपणीचा 1109 ई. एक्स. टर्बो. टेंम्पो नंबर एम. एच.04 डी. के./ 0419 वरील चालक याच्या विरोधात सासवड पोलीस स्टेशनमध्ये प्रतिक संजय चव्हाण, वय 19 व्यवसाय-हाँटेल, (शिवप्रतिक) रा. गोटेमळा खळद, ता. पुरंदर, जि. पुणे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
              सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  . 24/10/2021 रोजीदु पारी 1:00 वा. चे सुमा. मौजे पवारवाडी गावचे हद्दीत बर्फ कारखान्याजवळ टाटा कंपणीचा 1109 ई. एक्स. टर्बो. टेंम्पो नंबर एम. एच.04 डी. के./ 0419 चे चालकाने भरधाव वेगात चालवुन रहद्दारीचे नियमाडे दुर्लक्ष करून अचानक ब्रेक मारल्याने अपघात झाला. 
            यात फिर्यदीला  छातीस, दोन्ही हाताचे दंडावर , उजवे हाताचे बोटाजवळ दोन्ही पायाचे गुडघ्याला मुक्का मार लागला. मावस भाऊ कुशाल सुदाम थोरात यास डोक्यास मार लगला .विनोद राजेंद्र शेटे यास डावे बाजुस भवईवर व पोटास मार लागला. अपघातात कारचे नुकसान झाले आहे.
          मावस भाऊ कुशाल सुदाम थोरात वय 19 वर्ष,रा. वांळूज, ता. पुरंदर, जि. पुणे हा दिनांक 25/10/2021 रोजी 11:45 वा. चे सुमा. उपचार दरम्यान मयत झाला. सदरचा अपघात हा टेंम्पो नंबर एम. एच.04 डी. के./ 0419 वरील चालकाचे चुकीमुळे झाला आहे.म्हणुन माझी सदर टेंम्पोवरील अज्ञात चालक नाव पत्ता माहित नाही याचे विरुध्द फिर्याद आहे.
        पुुुढील तपास पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली साह्यक पोलीस निरीक्षक राजेश माने करीत आहेत.
To Top