फलटण ! तरडगाव येथून जयश्री अडसूळ बेपत्ता

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण तालुक्यातील तरडगाव येथील जयश्री तुकाराम अडसुळ वय ५१ वर्ष  या  दिनांक ३१-१०-२०२१ रोजी दुपारी ११ ते १ दरम्यान घरी कोणालाही काही न सांगता तरडगाव येथुन  निघुन गेल्या आहेत .अद्याप सापडल्या नाहीत .
तरी कोणाला दिसल्यास संपर्क करावा.
अचुक माहिती देणाऱ्यास रोख 10000 रू देण्यात येतील
रणजित तुकाराम अडसूळ
मु.पो. तरडगाव,
ता.-फलटण, जि.-सातारा 
9579690617
9890462595
To Top