मेखळी येथील नामदेव सहकार भवन इमारतींचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

Pune Reporter

मेखळी येथील नामदेव सहकार भवन इमारतींचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  उद्घाटन

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील मेखळी  येथील नामदेव बिगर शेती सहकारी  पतसंस्थेच्या  'नामदेव सहकार भवन' या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

            यावेळी नामदेव सहकारी पतसंस्थेचे  चेअरमन मारुतराव देवकाते, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप आदी उपस्थित होते.

संस्थेत सामाजिक बांधिलकीच्या भावानेने काम होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

To Top