सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
संविधान दिनाच्या निमित्ताने सुपे येथील ग्रामपंचायत कार्यालय सभागृह व सिद्धार्थ नगर बौद्ध विहारात संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले,
यावेळी संविधान दिनाच्या निमित्ताने सभागृहात भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच संविधान प्रतिमेचे पुजन पुष्पहार अर्पन गावचा सरपंच स्वातीताई अनिल हिरवे यांच्या हस्ते करुन संविधान प्रास्ताविका चे सामुहिक वाचन करण्यात आले,
याप्रसंगी उपसरपंच मल्हारी आप्पा खैरे, ग्रामपंचायत सदस्य मुनिर डफेदार ,राष्ट्रवादी तालुका युवक उपाध्यक्ष अनिल हिरवे , पद्वीवीधर संघाचे सुयश जगताप, युवा कार्यकर्ते रोहन सरोदे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते ,
COMMENTS