सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर - वाघळवाडी येथील साई सेवा मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या अँन्ड आय सी यू सोमेश्वर व साई सेवा स्पेशालिटी क्लिनिक साखरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मधुमेह दिन व हाॅस्पिटलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त मोफत आरोग्य शिबीराचे दिनांक १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.
यासाठी सोमेश्वरनगर वाघळवाडी येथे 9750871008 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच
साखरवाडी येथे 9767121008 या क्रमांकावर संपर्क साधावा.
आपल्या दिलेल्या प्रेम, प्रतिसाद व विश्वास यामुळेच हे वर्ष अत्यंत यशदाई पार पडले , येणाऱ्या काळात आपल्या पंचक्रोशीत आम्ही आपल्या विश्वासास पात्र राहून असेच प्रामाणिकपणे व यशस्वी सेवा देण्याचा प्रयत्न करू असे
डॉ विद्यानंद मा. भिलारे डॉ राहुल ए शिंगटे यांनी सांगितले.