सोमेश्वरच्या 'या' संचालकामुळे कष्टकरी लोकाची दिवाळी झाली गोड

Pune Reporter
सोमेश्वरच्या 'या' संचालकामुळे कष्टकरी लोकांची दिवाळी झाली गोड


सोमेश्वरनगर दि:२
सोमेश्वर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक ऋषी गायकवाड  यांनी करंजेपुल च्या 250 कुटुंबाना प्रत्येकी 2 कि. साखर वाटप केली आहे. या मुळे कष्टकरी लोकांचा दिवाळी आनंद द्विगुणीत झाला आहे. "आपल्या सोबत असणाऱ्या सामान्य लोकांना दिवाळी निमित्त काही भेट द्यावी असं मनात होत. त्याबाबत विचार करून या दिवाळी ला उपयोगी होईल अशी प्रत्येक कुटुंबाला 2 कि साखर भेट देण्याचे ठरले, अस ऋषी गायकवाड यांनी सांगितले." या वेळी करंजेपुल चे उपसरपंच निलेश गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत गायकवाड, सागर गायकवाड, हरिष गायकवाड, सुहास गायकवाड, प्रविण गायकवाड, राजेंद्र गायकवाड, राहुल गायकवाड, मंगेश गायकवाड, संजय गायकवाड, अरुण निकम, भगवान सोनवणे, सागर फाटे, प्रशांत रिठे, सौरभ पवार, ललित गायकवाड, गणेश वाघमारे इ. उपस्थित होते.
To Top