सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजेपुल ता बारामती येथील शालन आण्णासो पवार यांचे नुकतेच अल्पशा आजाराने आज निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात २ मुले व ३ मुली सुना व नातवंडे असा परिवार आहे. करंजेपुल येथील व्यावसायिक बबन पवार व गणेश पवार यांच्या त्या मातोश्री होत