सोमेश्वर रिपोर्टर टीम------
गराडे : प्रतिनिधी
चांबळी ( ता. पुरंदर) येथील शेती व्यावसायिक तुकाराम शंकर कामठे (वय79) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी ,तीन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे .
शेती व्यावसायिक संतोष कामठे, शेत मालाचे व्यापारी सतीश कामठे, लोरियल कंपनीचे कर्मचारी समीर कामठे ,गृहिणी मंगल भोसले, कोडीत खुर्द प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा बडदे व परिचारिका अश्विनी धावडे यांचे ते वडील होत.
COMMENTS