पुरंंदर तालुका सोशल मीडिया पत्रकार संघाच्या कार्यकारणी सदस्यपदी संजय सावंत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
पत्रकार संजय सावंत यांची पुरंदर तालुका पत्रकार संघ सोशल मिडिया पत्रकार संघाच्या पुरंदर तालुका कार्यकारणी सदस्यपदी निवड झाली असून यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष  सुनिल लोणकर,पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे ,जेष्ठ पत्रकार द्त्ता भोंगळे,बी.एम.काळे,प्रकाश फाळके तसेच पुरंदर तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य  उपस्थित होते.   
To Top