वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पीएसआय योगेश शेलार यांना पितृशोक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पाल खंडोबाची ता कराड जि. सातारा येथील निवृत्त प्राचार्य आधिकराव लक्ष्मणराव शेलार यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. 
           त्यांनी सातारा येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक त्यानंतर प्राचार्य म्हणून ३५ वर्ष सेवा बजावली होती. त्यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन मुले, एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार यांचे ते वडील होत.
To Top