बारामती सहकारी बँकेेेसाठी सहकार प्रगती पॅनेलचे उमेदवार जाहीर : वाचा सविस्तर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 
बारामती तालुक्यातील दि बारामती सहकारी बँकेच्या सन २०२१-२०२६ पंचवार्षिक निवडणुकीसाठी सहकार प्रगती पॅनेलने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
               राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी ही यादी जाहीर केली.  
To Top