सोमेश्वर रिपोर्टर टीम------
१७डिसेंबर हा दिवस पोलिस पाटील दिन म्हणून साजरा करण्यात येतो आज वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या वतीने सूपे पोलिस चौकी मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख यांच्या हस्ते पोलिस पाटील यांना पूष्पगूच्छ देऊन पोलिस पाटील दिनाबद्दल शूभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी सर्व पोलीस पाटील यांना सूरक्षा विषय तसेच गावात काम करत असताना घेवायची काळजी या विषयी मार्गदर्शन केले यावेळी पोलीस नाईक दत्तात्रय धूमाळ साहेब तसेच अक्षय सिताप साहेब बाबूर्डी गावचे यूवा सरपंच ज्ञानेश्वर पोमणे तसेच सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.
COMMENTS