राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ रोजी नागपूर येथे होणार असल्याचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेत तर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत जाहीर केले.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित : पुढील अधिवेशन २८ फेब्रुवारी २०२२ रोजी नागपूर येथे
December 29, 2021
मुंबई, दि.२८
Tags
Share to other apps