सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती ! गुणवडी येथे दारू भट्टीवर बारामती शहर पोलिसांचा छापा : दहा हजारांचा मुद्देमाल नष्ट

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सहाय्यक उपनिरीक्षक संजय जगदाळे यांना गोपनीय माहिती मिळाली की. अंबादास यशवंत चव्हाण व लक्ष्मी यशवंत चव्हाण. हे विद्यानगरी गुणवडी येथील रहिवासी असून ते वारंवार दारू भट्टी लावून दारू गाळप करीत असतात सदरची माहिती त्यांनी पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना दिली. 
सदरच्या इसमांच्या वर पोलिसांची वारंवार कारवाई होते म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी हे जागा बघून हातभट्टी लावतात. पोलिसांनी एक गोपनीय बातमीदार त्याठिकाणी पाठवून वरील दोघांचा दारू भट्टी अड्डा कुठे आहे हे पाहणी केली असता अशोक ओवेकर यांच्या जागेमध्ये सुभाबळीच्या बेटांमध्ये त्यांनी दारूभट्टी लावलेली होती. सदर दोघे त्या ठिकाणी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भट्टी पेटवून दारूची गाळप करत होते. त्याच वेळेस त्या ठिकाणी दोन पंचा समोर सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे पोलीस उपनिरीक्षक ढाकणे पोलीस कर्मचारी संजय जगदाळे कल्याण खांडेकर दशरथ कोळेकर तुषार चव्हाण बंडू कोठे व महिला पोलीस अंमलदार सुनंदा माने यांनी त्या ठिकाणी छापा मारला असता त्या ठिकाणी एकूण. दोन दोनशे लिटर मापाचे प्लास्टिक बॅरल ज्यामध्ये चारशे लिटर तयार रसायन तसेच 15 लिटर गावठी दारू प्लास्टिक कॅनमध्ये तसेच दारू गाळपासाठी ठेवलेले लोखंडी कढईत चारशे लिटर द्रावण विषारी नवसागर दहा किलो काळा गूळ व नशा येण्यासाठी बॅटरी सेल फोडून वापरण्यासाठी फोडलेले 10 बॅटरी सेल त्याठिकाणी मिळून आले. असा एकूण दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्या ठिकाणावरून पोलिसांनी जप्त करून तो नाशवंत असल्याने जागीच नाश केला त्यामधून रासायनिक तपासणी साठी पाठवण्यासाठी शांपल घेण्यात आली. त्याठिकाणी सदरचे वरील साहित्य जे मिळाले ते शरीराला अपायकारक असून शरीराला विषारी आहेत म्हणून या केस ला भादवि कलम 328 ज्यामध्ये दहा वर्ष शिक्षा आहे असे कलम लावून तसेच दारूबंदी कायदा कलम 65 व प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जे लोक यांना भट्टी लावून देतात त्यांची सुद्धा चौकशी होणार आहे. सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

COMMENTS

Name

blogg,2,breaking,1,Breaking Nesw,2,Breaking New,1,Breaking News,2868,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breking news,9,karate,1,video,1,क्राईम,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती ! गुणवडी येथे दारू भट्टीवर बारामती शहर पोलिसांचा छापा : दहा हजारांचा मुद्देमाल नष्ट
बारामती ! गुणवडी येथे दारू भट्टीवर बारामती शहर पोलिसांचा छापा : दहा हजारांचा मुद्देमाल नष्ट
https://lh3.googleusercontent.com/-V6mie0QYXPU/YdqPeaRZFgI/AAAAAAAAMoA/M43POO4qxw8ss2CJYfTS0KELFc-ETLxZgCNcBGAsYHQ/s1600/1641713523531384-0.png
https://lh3.googleusercontent.com/-V6mie0QYXPU/YdqPeaRZFgI/AAAAAAAAMoA/M43POO4qxw8ss2CJYfTS0KELFc-ETLxZgCNcBGAsYHQ/s72-c/1641713523531384-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_64.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_64.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy