सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती ! कऱ्हा नदीवरील बंधाऱ्याचे ढापे चोरणारी टोळी जेरबंद ! बाबुर्डी व जळगाव येथील ३ गुन्हे उघड : वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनची कारवाई

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक १४/०८/२०२१ मे २/१०/२०२९ रोजी  बाबुर्डी-लोणीभापकर गावचे हददीत साळोबा डोह कन्हा नदीचे पात्रात बंधायावरील वर्ग चोरी करून नेलेबाबत  शिवराज मानिक चांदगुडे धंदा नोकरी रा कान्हाटी ता बागमती जि.पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निबाळकर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३८१ / २०२१ भादवि ३७९, ३४ प्रमाणे दि. ०६/१०/२०२१ रोजी गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्हयाचे तपासात बंधान्याचे वर्ग चोरी झालेबाबत माहीती मिळणे कामी खुप मोठया प्रमाणात सी.सी.टी.व्ही कॅमेरांची पडताळणी करून तांत्रिक माहीती व गोपनीय माहीतीच्या आधारे संशयित आरोपी निष्पन्न झालेने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे स.पो.नि. सोमनाथ लांडे व पोलीस तपास पथक यांनी संबंधित संशईत आरोपी नामे रूपेश मोहन इनामके वय २१ रा मु शेरेचीवाडी पो बाबुर्डी ता बारामती जि पुणे यास कोल्हापुर येथुन ताब्यात घेऊन त्यांचेकडे सदर गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी केला असता इतर साथिदार २) पांडुरंग बडाजी लडकत वय ३० रा मु.शेरेचीवाडी पो. बाबुर्डी ता बारामती जि पुणे ३) विवेक प्रकाश जराड वय २३ मुळ रा मु.पो. उंडवडी कडेपठार ता बारामती जि पुणे सध्या रा बुरूड गल्ली बारामती ता बारामती जि पुणे ४) अभिजित धोडिवा तांबे वय २३ रा मु.पानसरेवाडी, पो. सुपे ता बारामती जि पुणे ५) रियाज दिलावर सय्यद वय २८ रा रिसे-पिसे पो. राजुरी ता पुरंदर जि पुणे ६) मोहन रघुनाथ इनामके रा शेरेचीवाडी पो. बाबुर्डी ता बारामती जि पुणे ७) तेजस जालिंदर जमदाडे रा. पानसरेवाडी पो सुपे ता बारामती (विधीसंघप बालक) यांचेसोबत बाबुडाँ, ता बारामती येथील व जळगाव ता बारामती येथील कन्हानदीचे पात्रातील बंधाऱ्याचे ढापे चोरी केलेचे सदर गुन्हयाचे तपासकामी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. कबुल केलने

सदरची कामगिरी डॉ अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण,  मिलिंद मोहिते  अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग,  गणेश इंगळे उपविभागीय पोलिस अधिकारी,बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी  सोमनाथ लांडे (सहा. पोलीस निरीक्षक) तसेच पोलीस उपनिरीक्षक श्रीगणेश कवितके, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, पोलीस उपनिरीक्षक शेख पो.ना. बापुसाहेब पानसरे, पो.ना. हिरामन खोमणे, पो. शि. पोपट नाळे, अमोल भुजवळ, किसन ताडगे, सचिन दरेकर, ना. पो.ना. शेंडकर यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नाईक बापुसाहेब पानसरे हे करीत आहेत.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7034,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती ! कऱ्हा नदीवरील बंधाऱ्याचे ढापे चोरणारी टोळी जेरबंद ! बाबुर्डी व जळगाव येथील ३ गुन्हे उघड : वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनची कारवाई
बारामती ! कऱ्हा नदीवरील बंधाऱ्याचे ढापे चोरणारी टोळी जेरबंद ! बाबुर्डी व जळगाव येथील ३ गुन्हे उघड : वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनची कारवाई
https://lh3.googleusercontent.com/-D1lViukO6mY/YdhAa-PIYHI/AAAAAAAAMnQ/zCs4r9B-7109HOwyW2yQjPvEAIIZyo-CwCNcBGAsYHQ/s1600/1641562214503179-0.png
https://lh3.googleusercontent.com/-D1lViukO6mY/YdhAa-PIYHI/AAAAAAAAMnQ/zCs4r9B-7109HOwyW2yQjPvEAIIZyo-CwCNcBGAsYHQ/s72-c/1641562214503179-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_7.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_7.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy