बारामती दि ११
बारामती तालुक्यातील वाणेवाडी, वाघळवाडी, खंडोबाचीवाडी या तीन गावांमध्ये भरदिवसा घरफोडी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोरआला आहे.
वाणेवाडी येथील मुळशी पॅटर्न या चित्रपटाचे निर्माते अभिजित धनंजय भोसले यांचा बंद असलेला बंगला चोरट्यांनी फोडला आहे
सोमेश्वर रिपोर्टरला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार खंडोबाचीवाडी (घुमटवस्ती) येथील एका घरामधून चार तोळे सोने तसेच वाणेवाडी येथून पाऊण तोळा सोने व वाघळवाडी येथून रोख रक्कम ४५००रुपये असे चोरीला गेल्याचे समजत आहे .
सविस्तर वृत्त थोड्याच वेळता. . . .