सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
कोऱ्हाळे : प्रतिनिधी
शासनाचे जनसुविधा या योजणे मधुन आज थोपटेवाडी येथे २० लक्ष रुपयांच्या अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन समारंभ प्रदीप धापटे (मा.उपसभापती, व गट नेते पंचायत समिती सदस्य ) व सुनिल भगत , (मा.व्हाईस चेअरमन, श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि.) हस्ते पार पडला.
या वेळी, सरपंच रेखा बनकर, उपसरपंच कल्याण गावडे, ग्रामविकास अधिकारी- .शिंदे, सदस्य शुभांगी अडागळे , राणी पानसरे, कमल थोपटे, सिमा थोपटे, संतोष खांडेकर, नानासो थोपटे, प्रमोद पानसरे, सुनील गायकवाड, धनंजय पडवळ, जयवंत थोपटे, सचिन वाघ, तुषार थोपटे , तुकाराम पानसरे , अमर थोपटे, सिताराम शिंदे, अभिषेक नामदास , संतोष जगदाळे, खांडेकर बंधु व गावकरी उपस्थित होते..
COMMENTS