ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

Pune Reporter
मुंबई दि २
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ९३ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
To Top