सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
वाई : दौलतराव पिसाळ
बाळासाहेब पाटील (सहकार व पणन मंत्री) यांची भेट घेऊन बेरोजगार व सेवा सहकारी संस्थांचे २५० पेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी संस्थांना गृहनिर्माण संस्था प्रमाणे कलम ७३ CB मधून सूट देण्यात यावी व संबंधित संस्थेच्या निवडणुका निवडणूक नियमातील E टाईप प्रमाणे घेण्यास परवानगी देण्यात यावी या साठी जिजाबा पवार संचालक मुंबई जिल्हा मध्य. सहकारी बँक ली. यांच्या समवेत भेट घेतली.
यावर बाळासाहेब पाटील यांनी तत्वतः सदर मागणीस मान्यता देऊन संबंधित अधिकारी यांना वरील प्रस्ताव बाबतीत योग्य ते आदेश देण्यात आले सदर निडणुकी बाबत कायद्या मध्ये योग्य ती दुरुस्ती होऊन अधिसूचना लवकरच निघेल. सदर भेटी साठी बेरोजगार फेडरेशन चे उपाध्यक्ष सुरेश भालेराव, संचालक सुनील चव्हाण, गणेश मोरे महाराष्ट्र फेडरेशन संचालक उपस्थित होते.
COMMENTS