सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती नीरा रस्त्यावर सोरटेवाडी येथून कारखान्याच्या दिशेने चाललेल्या ऊस बैलगाडीवर i20 गाडी धडकली..नशीब बलवत्तर म्हणून गाडीच्या इयर बॅग ओपन झाल्याने दोघांचा जीव वाचला..मात्र चारचाकीचे नुकसान झाले आहे तर कार च्या धडकेने ऊसाची बैलगडी पलटी होऊन बैल जखमी झाले आहेत.