सुपे परगणा ! भोंडवेवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी फक्कडआण्णा भोंडवे तर व्हा.चेअरमनपदी कालीदास भोंडवे यांची बिनविरोध निवड

Pune Reporter


सुपे प्रतिनिधी दि १४

   सुपे येथील भोंडवेवाडी विकास संस्थेच्या चेअरमनपदी फक्कड आण्णा भोंडवे , व व्हाईस चेअरमनपदी कालीदास आप्पा भोंडवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे 

या निवड प्रक्रियेसाठी निवडणुक अधिकारी म्हणुन अमर गायकवाड यांनी कामकाज पाहिले ,यावेळी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे व संस्थेचे सचिव संजय जाधव , विठ्ठल गोसावी यांचे सहकार्य लाभले .

 बिनविरोध निवड प्रक्रियेसाठी नामदेव भोंडवे ,राहुल भोंडवे , दिपक भोंडवे , विजय भोंडवे , दिलीप भोंडवे , संतोषनाना भोंडवे, बाळासाहेब भोंडवे , कांतीलाल मेरगळ , हरिभाऊ भोंडवे , प्रविण भोंडवे , राहुलनाना भोंडवे आदी सोसायटीचे आजी -माजी पदाधिकारी चेअरमन , संचालक मंडळ , सभासद ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते , 

To Top