सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वारकरी सेवा संघ ,पुणे जिल्हाअध्यक्षपदी मुरूम ता बारामती येथील.बाळासाहेब बारवकर यांची निवड करण्यात आली.
आळंदी येथे नुकतीच वारकरीसेवा संघ ,महाराष्ट्र ,कार्यकारिणीची वार्षीक मिटींग संपन्न झाली ,त्यामध्ये राज्याचे अध्यक्ष .राजाभाऊ चोपदार यांनी सण २०२२/२०२३ या दोन वर्षासाठी पुणे जिल्हा अध्यक्ष यापदावर.बाळासाहेब बारवकर (मुरुम - बारामती ) यांची निवड केली.