सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामतीत दिवसा बंद घरे फोडून लुट करणारा अट्टल चोरटा जेरबंद




बारामती दि १६

बारामती शहरामध्ये बद परे फोडून लुट करुन बोयांचे प्रमाण वाढले असल्याने त्याप्रमाणे मा. पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख सो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग मिलींद मोहिते सो.. मा उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग यारामती गणेश इंगळे सो., यांनी बारामती शहर पोलीस ठाणे सदरचे गुन्हे उघड करणेबाबत सक्त आदेश दिले होते, त्याप्रमाणे याप्रकारचे गुन्हे करणारे आरोपीबाबतीत माहिती काढून तपास करायच्या सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक सो. सहाय्यक पोलीस
निरोधक उमेश इंडिले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे, गुन्हे प्रकटीकरणविभागाचे पोलीस अमलदार अभिजिा कायळे, संजय जाधव, संजय जगदाळे, रामचंद्र शिंदे, कल्याण खांडेकर, दशरथकोळेकर, तुषार चाहाण, अंडू कोठे, अंकुश दळवी, रणजित देवकर, दशरथ इंगोले, अजित राऊन असे तपास पथकतयार करुन याप्रकारे गुन्हयाचे पद्धतीचा अभ्यास करुन शेजारील जिल्हयातील आरोपींची माहिती घेतली असताआरोपी नामे लोकेश रावसाहेब सुतार वय २८ वर्षे रा. लिंगनूर ता. मिरज जि. सांगली हा कळंबा कोल्हापूर येथीलजेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असून त्याची पद्धत याप्रकारचे गुन्हे करण्याची असल्याने व तो अट्टल घरफोडी
रेकॉर्डवरील आरोपी असल्याने त्यास बारामती शहर पोलीस स्टेशन येथे ताबा बॉरंटने आणून त्याचेकडे कौशल्यपुर्ण
रितीने समांतर चौकशी तपास केला असता सदर आरोपीने बारामती शहर पोलीस स्टेशन हद्योमध्ये सर्व दिवसा घरफोडी
त्याचा सार्थीदार संदिप यशवंत पाटील रा. लिंगनूर ता. मिरज जि. सांगली याचेसह निष्पन्न झाले आहे. 

त्याच्या साक्षीदाराचा शोध सुरु आहे. सदर आरोपी याचेकडून खालील गुन्हयातील मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.
१) गु.र.नं. १४७/२०२१ भादं वि.क. ४५४,४५७,३८० या गुन्हयातील
९०००० - ०० दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गटण
२) २५००० - ०० पाच प्रेम वजनाच्या २ सोन्याच्या अंगठ्या
3) १२५०% -00 अडीच ग्रॅम वजनाच्या कानातले खड्याचे कानातले


२) गु.र.नं. ४५०/२०२१ भा.दं.वि क. ४५४.३८० या गुन्हयातील
१.१००००.०० पावणे तीन तोळे वजनाचा सोन्याचा राणी हार
१.५०००० ०० ३७ प्रेम वजनाचे सोन्याचे साखळीचे गठण
१.४०००० ०० ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचा राणी हार
२) गु.र.नं. ७५२/२०२१ भादं वि.क. ४५४,३८० या गुन्हयातील
५६००० -००१४ पॅन वजनाचा सोन्याचा नेकलेस
३४,२०० -००९ म वजनाचे सोन्याची कानातील फुले
१,०२६००-20 २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण
२)
३)
याप्रमाणे सदर आरोपीकडून एकूण ७,२०,३०० रुपये ( सात लाख वीस हजार तीनशे रुपये
) किमतीचा व १७७ ग्रॅम ( १७ तोळे ७ ग्रॅम ) वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करणेत आलेले आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्याने महिलांचे बचत करून खरेदी केलेले स्त्री धन दागिने जप्त केल्याने
यातील फिर्यादी यांचे चेहऱ्यावर समाधन दिसून येत आहे.
तसेच, यापुढे सर्व बारामतीकरांना विनंती आहे कि, आपले घर व फ्लॅटला मजबूत कुलुप लावा
लोखंडी ग्रिल बसवून घ्या तसेच, आपले घराजवळ अगर सोसायटीमध्ये सी सी टी. वि बसवून घ्या. शक्यतो दागिने
लॉकरमध्ये ठेवा कारण किमती वस्तूंची सुरक्षितता पाहणे हे धारकाचे प्रथम कर्तव्य आहे. नाहीतर मनस्ताप वाट्याला
येतो. पोलीस तर त्यांचेकाम कौशल्याने करन तपास करणार आहे.
तरी सदरबाबत सर्व बारामतीकरांनी खबरदारी घेणेबाबत पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी
आवाहन केलेले आहे.
|

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6977,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामतीत दिवसा बंद घरे फोडून लुट करणारा अट्टल चोरटा जेरबंद
बारामतीत दिवसा बंद घरे फोडून लुट करणारा अट्टल चोरटा जेरबंद
https://lh3.googleusercontent.com/-ZYaI7yLyVBM/YgzunNt1V7I/AAAAAAAAEuE/v5q0SzMxeWs7AWYoJ7B3A1KXKvONO0fogCNcBGAsYHQ/s1600/1645014680347411-0.png
https://lh3.googleusercontent.com/-ZYaI7yLyVBM/YgzunNt1V7I/AAAAAAAAEuE/v5q0SzMxeWs7AWYoJ7B3A1KXKvONO0fogCNcBGAsYHQ/s72-c/1645014680347411-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/02/blog-post_711.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/02/blog-post_711.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy