सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामतीत येड्याबाभळीच्या रानात फुलली क्रिकेट पंढरी

सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या शहरीकरणाने खेळाची मैदाने कमी होत आहेत, त्यातच बारामती सारख्या स्वच्छ सुटसुटीत  शहराचे आकर्षणाने मोजकीच मैदाने शिल्लक आहेत त्यामुळे कसबा विभागातील तरुणानी  मनावर घेतले अन चक्क जुना मोरगाव रस्त्यावर वेताळबाबा मैदान वर क्रिकेट पंढरीच तयार केली .
     कसब्यातील क्रिकेट चे वेड असलेले युवक सुरज ओवाळ ,जमीर महत ,रोहीत साळुंखे ,प्रतिक जोजारे ,करीम तांबोळी,दिपक यादव ,चेतन जाधव ,सलमान झारी आदीनी क्रिकेट च्या स्पर्धा भरवण्याची कल्पना बारामती सह बॅंकेचे अध्यक्ष गटनेते सचीन सातव व सिद्धिविनायक फौंडेशन चे अध्यक्ष श्री गणेश जोजारे सराफ याना सांगीतली. कसब्यालगत असलेली प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉं.राजेंद्र मुथा यांचे वेताळबाबा मैदान ही जागा स्पर्धेकरीता डॉक्टरांच्या पुर्वपरवानगीने ठरवण्यात आली. सचीन शेठ सातव यानी जे .सी. बी ,डंपर रोलर उपलब्ध करुन देत आठ ते दहा दिवसात काटेरी झाडांचे सुंदर मैदानात रुपांतर झाले. वरील सर्व युवकानी सचीन सातव व गणेश जोजारे यांचे मार्गदर्शनाखाली कोरोनाचे नियम पाळुन तयारी केली .
सध्या क्रिकेट बोर्डातील अनेक तज्ञानी नावाजलेल्या व कोलकत्ता राईडस मधे खेळलेले क्रिकेट पटु या मैदानावर खेळत आहेत त्या वेताळबाबा मैदानाची पुर्वीची अवस्था म्हणजे येड्या बाभळीची वेडीवाकडी झाडे,चढ उतार असे स्वरुप होते .कोव्हीड बंधनामुळे लांबलेल्या या क्रिकेट स्पर्धा चार दिवसापूर्वी सुरु झाल्या, आणी लाखो ची बक्षीसे असणाऱ्या स्पर्धेत विदर्भातुन वर्ध्यापासुन कोल्हापूर जयसिंगपूर,मावळ ,आंबेगाव ,पुरंदर ,ईदापुर ,शिरुर ,नातेपुते ,सातारा व सोलापुर जिल्ह्यातून १६ ठिकाणाहुन संघ आले 
     पहिले बक्षीस एक लाख दुसरे बक्षीस ५१ हजार तीसरे बक्षीस ३१ हजार व चौथे बक्षीस २१ हजार आहे यु. ट्युब लाईव्ह ला चार दिवसात एक लाख व्हियु मिळाले. आहेत. जोजारे सराफ यांचे वतीने स्पर्धेतील सहभागी सर्व संघाना चांदीची ट्रॉफी ,सहभागी सर्व खेळाडूना चांदीची श्री गणेश प्रतिमा ,मॅन ऑफ द मॅच ला कानातील बाळी बक्षीस देण्यात येत आहे .
  या शिवाय खेळाडूना टि शर्ट  टोपी ,वै साहीत्य ही देण्यात येत आहे .
      शुक्रवारी बारामती शहर पोलीस विरुद्ध पत्रकार तसेच सिद्धिविनायक फौंडेशन विरुद्ध बारामती नगर पालीका अग्निशामक विभाग यांचेत लढत होणार आहे .
      शुक्रवारी दुपारी सुनेत्राताई पवार ,राष्ट्रवादीचे बारामती तालुका युवक  अध्यक्ष संभाजी होळकर सचीन शेठ सातव  क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे व अनेक मान्यवरांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडणार आहे .

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7054,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामतीत येड्याबाभळीच्या रानात फुलली क्रिकेट पंढरी
बारामतीत येड्याबाभळीच्या रानात फुलली क्रिकेट पंढरी
https://lh3.googleusercontent.com/-kTgeTq7JEFk/Yft7hQJJEvI/AAAAAAAANEA/tcG5Yuu9WKcCDzJTI1pO6Q4op57BlWsfACNcBGAsYHQ/s1600/1643871103316826-0.png
https://lh3.googleusercontent.com/-kTgeTq7JEFk/Yft7hQJJEvI/AAAAAAAANEA/tcG5Yuu9WKcCDzJTI1pO6Q4op57BlWsfACNcBGAsYHQ/s72-c/1643871103316826-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/02/blog-post_72.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/02/blog-post_72.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy